Ganesh Utsav 2024: गणेश मुर्ती उजव्या सोंडेची की डाव्या?

Ganesh Utsav 2024
गणपती डाव्या सोंडेचा असो की उजव्या सोंडेचा, गणपतीची पुजा मनपूर्वक, भक्तिभावाने आणि श्रद्धेने करणे आवश्यक आहे. देव कधीच आपल्या भक्तांचे वाईट करीत नाही.
Read more

Bail Pola 2024: बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस

Bail Pola 2024
बैल पोळा हा सण शेतकऱ्यांच्या कष्टांची आठवण करून देतो, आणि त्यांच्या कष्टांचे प्रतीक असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. महाराष्ट्रात हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो.
Read more

Guru Purnima 2024: म्हणून साजरी करतात गुरु पौर्णिमा

Guru Purnima 2024
यावर्षी दिनांक 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमेचा म्हणजेच व्यास पूजेचा दिवस. या दिवशी संस्कृती घडविण्यात ज्यांनी योगदान दिले त्यांचे पूजन केले जाते.
Read more

Ladki Bahin Yojana: खुशखबर! डोमासाईल, उत्पन्नाचा दाखला रद्द

Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
Read more

OnePlus Nord CE 4 Lite 5G: स्वस्तात मस्त 5G फोन, भारतात दाखल!

OnePlus Nord CE 4 Lite 5G
बहुप्रतिक्षित नवीन 5G मोबाईल फोन OnePlus ने शेवटी भारतात लॉन्च केला आहे. Nord CE 4 Lite 5G असे ह्या मोबाईलचे नाव आहे.
Read more

World Environment Day 2024: जागतिक पर्यावरण दिन

World Environment Day 2024
दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जात असतो. यावर्षी "आमची जमीन" या घोषवाक्याखाली जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जाणार आहे.
Read more

Buddha Purnima 2024: म्हणून साजरी केली जाते बुद्ध पौर्णिमा!

Buddha Purnima 2024
भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध धर्मियांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव म्हणजेच बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते.
Read more

Shankar Maharaj Punyatithi 2024: शंकर महाराज पुण्यतिथी

Shankar Maharaj Punyatithi 2024
भक्तांना ज्ञानमार्ग दाखवणाऱ्या शंकर महाराजांनी वैशाख शुद्ध अष्टमी 26 एप्रिल 1947 रोजी पुणे येथील धनकवडी भागात समाधी घेतली. यावर्षी 15 मे 2024 रोजी महाराजांची पुण्यतिथी आहे.
Read more

Swami Samarth Punyatithi 2024: स्वामींचे अवतारकार्य महान!

Swami Samarth Punyatithi 2024
6 मे 2024 रोजी स्वामींची 146 वी पुण्यतिथी आहे. सर्व मठात व स्वामी समर्थ केंद्रात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. असंख्य सेवेकरी यानिमित्ताने स्वामींच्या सेवेत लीन होण्यात समाधान मानतात.
Read more

Workers Day 2024: म्हणून 1 मे ला साजरा करतात कामगार दिन!

Workers Day 2024
आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिवस आहे. हा दिवस शिकागो येथे 4 मे 1986 मध्ये घडलेल्या घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
Read more