Image Source: Google
Image Source: Google
पंतप्रधान कार्यालयाच्या सर्वोच्च गुप्त निर्णयावर म्हणजेच Article 370रद्द करणे, जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन्ही राज्यांना केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करणे यांच्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांना आवडत आहे.
Image Source: Google
चित्रपटाची कथा मुख्यतः जुनी हुस्कर आणि पीएमओ सचिव राजेश्वरी स्वामीनाथन या दोन पात्रांभोवती फिरते. जुनी हुस्करच्या भूमिकेत यामी गौतम आणि पीएमओ सचिव राजेश्वरी स्वामीनाथनच्या भूमिकेत प्रियमनी त्यांनी चित्रपटात उत्तम अभिनय केला आहे.
Image Source: Google
Image Source: Google
Image Source: Google