Fill in some text

IPO शब्दाचा अर्थ (full form) हा Initial Public Offering (इनिशियल पब्लिक ऑफरींग) असा आहे.

(IPO)अर्थात प्रारंभिक भागविक्री.ज्यावेळेस एखादया कंपनीला तिच्या भावी प्रकल्पात किंवा इक्विटी भांडवल वाढवण्यासाठी पैश्यांची गरज असते तेव्हा ती कंपनी आयपीओचा पर्याय निवडते.

सेबीचे(भांडवली बाजार नियामक संस्था) नियम पाळून आपण सर्वसामान्यांच्या पैशातून भांडवल उभारू शकतो असा विश्वास कंपनीला वाटल्यास ती आयपीओचा निर्णय घेते.

आयपीओचे वाटप लॉटमध्ये होते. एका लॉटमध्ये कितीही शेअर असू शकतात.

आयपीओचं सबस्क्रिप्शन बंद झाल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी या आयपीओचं वाटप होतं.

आयपीओतील शेअर विकता येतात का?

SEBI हि एक सरकारी यंत्रणा आहे हे शेअर बाजार आणि IPO ची जबाबदारी सांभाळते.IPO विक्रीस काढण्या अगोदर SEBI द्वारे कंपनीचे मूल्यांकन केले जाते.

सर्वसाधारणपणे आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी असतो, अशा वेळी शेवटच्या दिवशी गुंतवणूक करावी असं तज्ञ सांगतात.

कोणत्या आयपीओमध्ये गुंतवणूक करावी?

ज्या कंपनीला भवितव्य आहे असा विश्वास वाटतो अशा कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येते.