उन्हाळ्यात घाम येऊन शरीराला डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते. लिंबू पाणी पिण्यामुळे शरीराला आवश्यक असलेले इलेक्ट्रोलाइट्स मिळतात आणि पाणी टिकवून ठेवण्यास मदत होते.
लिंबूपाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यात असलेले सायट्रिक ऍसिड पोटातील ऍसिडिटी वाढवून अन्न पचवण्यास मदत करते.
लिंबूपाणी शरीरातील चयापचय क्रिया वाढवण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
लिंबूपाणी व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
लिंबूपाणी रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते आणि त्वचा उजळण्यास मदत करते.
Image Source: Google
लिंबूपाणी मूत्रपिंडासाठी फायदेशीर ठरते आणि मूत्रपिंडातील खडे होण्याची शक्यता कमी करते.
लिंबूपाणी मुख स्वच्छ ठेवण्यास मदत करते आणि मुखातील दुर्गंधी दूर करते.
लिंबूपाणी मध्ये असलेले पोषक घटक शरीराला ऊर्जा देण्यासाठी उपयुक्त ठरतात.