एकेकाळी करोडो भारतीयांच्या मनात राज्य करणारा नोकिया कंपनीचा फोन आता पुन्हा त्याची जादू भारतीयांवर करणार आहे.

Image Source: Google

Nokia 1100 हा फोन त्याच्या साधेपणासाठी आणि कडकपणासाठी प्रसिद्ध होता. Nokia 1100 Nord Mini त्याच्या नावापासूनच प्रेरणा घेत आहे.

Image Source: Google

Nokia 1100 Nord Mini मध्ये उल्लेखनीय 2K रिझोल्युशनसह 3.7 इंच डिस्प्ले आहे. याच्या डिस्प्ले मध्ये प्रगत ऑप्टिक्स प्रणाली देखील आहे.

Image Source: Google

Qualcomm Snapdragon 650 या प्रोसेसरमुळे हा फोन अत्यंत कार्यक्षम बनतो.

Image Source: Google

Nokia 1100 Nord Mini मध्ये 8GB RAM आणी 250GB ROM असल्याने फोटो, व्हिडिओ, संगीत, गेम, ॲप्स यांसाठी पुरेशी जागा उपलब्ध होते.

Image Source: Google

यात ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, 64MP प्राथमिक सेन्सर कॅमेरा आणी 12MP फ्रंट कॅमेरा आहे.

Image Source: Google

Nokia 1100 Nord Mini मध्ये 6200mAh कॅपॅसिटीची शक्तिशाली बॅटरी देण्यात आलेली आहे.

Image Source: Google

Nokia 1100 Nord Mini हा फोन खास करून भारतीय वापरकर्त्यांच्या गरजा ओळखून डिझाईन केलेला आहे.

Image Source: Google