Hanuman Janmotsav 2024: हनुमान चालीसा की मारुती स्तोत्र?

Hanuman Janmotsav 2024
हनुमान हे प्रभू श्रीरामांचे परमभक्त आहेत. राम भक्ती करणाऱ्या व्यक्तींवर हनुमानांची विशेष कृपा असते. संकटात असणाऱ्या रामभक्तांसाठी महाबली हनुमान नेहमी धावून येत असतात.
Read more

Ramraksha Stotra: रामरक्षा स्तोत्र पठनाचे चमत्कारिक फायदे!

Ramraksha Stotra
प्रभू श्रीरामांच्या महिमेची स्तुती करणारे श्री रामरक्षा स्तोत्र हे अत्यंत प्रभावी मानले गेले आहे. याचे रोज पठण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे व संकटे दूर होतात.
Read more

Arun Gawali: सुपारी किंग ते डॅडी, कोण आहे डॉन अरुण गवळी?

Arun Gawali
बीआरए गॅंग म्हणून ओळखली जाणारी भायखळा कंपनी एकेकाळी दहशत पसरवत असे. रामा नाईक आणि इतर साथीदारांच्या मृत्यूनंतर अरुण गवळी यांनी गॅंगचा ताबा घेतला आणि दगडी चाळ येथून गुन्हेगारी कारवायांचे जाळे पसरवले.
Read more

Chaitra Navratri 2024: चैत्र आणि शारदीय नवरात्री मध्ये काय फरक आहे?

Chaitra Navratri 2024
यावर्षी दिनांक 9 एप्रिल 2024 पासून चैत्र नवरात्रीला प्रारंभ होत आहेत. हिंदू पंचांगानुसार वर्षभरात चार नवरात्र साजरी केली जातात.
Read more

Swami Samarth Prakat Din 2024: श्री स्वामी समर्थ प्रकट दिन!

Swami Samarth Prakat Din 2024
असहाय्य, तेजहीन आणि दुर्बल झालेल्या मानव जातीमध्ये नवचेतना निर्माण करणारे संपूर्ण विश्वाचे स्वामी, श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी साजरा केला जाणार आहे.
Read more

Somvati Amavasya 2024: जाणून घ्या सोमवती अमावस्याचे महत्व!

Somvati Amavasya 2024
यावर्षी सोमवती अमावस्या सोमवार, 8 एप्रिल 2024 रोजी येत असून अमावस्येला सुरुवात 8 एप्रिल 2024 रोजी पहाटे 3:21 वाजता होईल आणि अमावस्या सोमवारी रात्री 11:51 वाजता समाप्त होईल.
Read more

World Health Day 2024: जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो?

World Health Day 2024
दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
Read more

April Fool: एप्रिल फुल डे का साजरा केला जातो?

April Fool Day
संपूर्ण जगभरात दरवर्षी 1 एप्रिल हा दिवस 'एप्रिल फुल डे' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोकं एकमेकांना मूर्ख बनवतात, चेष्टा मस्करी करतात.
Read more

Lemon Juice: उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याचे फायदे!

Lemon Juice Benefits
उन्हाळ्यात घाम येऊन शरीराला डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते. लिंबू पाणी पिण्यामुळे शरीराला आवश्यक असलेले इलेक्ट्रोलाइट्स मिळतात आणि पाणी टिकवून ठेवण्यास मदत होते.
Read more

Good Friday 2024: गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे का साजरा केला जातो?

Good Friday
शुक्रवार दिनांक 29 मार्च 2024 रोजी गुड फ्रायडे साजरा केला जाणार आहे. याचं नाव गुड फ्रायडे असलं तरीही या दिवशी ख्रिस्ती बांधव हा दिवस शोक दिवस म्हणून साजरा करतात.
Read more