Sankashta Chathurti: संकष्ट चतुर्थी का साजरी केली जाते?

हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी असे म्हणतात. एका वर्षात 12 आणि त्यावर्षी अधिक मास आल्यास 13 संकष्ट चतुर्थी येतात.
Read moreBenefits of Grapes: उन्हाळ्यात द्राक्ष खाण्याचे फायदे!

द्राक्षांमध्ये फायबर, प्रथिने, तांबे, लोह, व्हिटॅमिन्स इत्यादी आरोग्यास उपयुक्त घटक असतात. उन्हाळ्यात द्राक्ष खाणे आरोग्यास खूप फायदेशीर असते.
Read moreHoli Festival: रंगपंचमी आणि धूलिवंदन यांमध्ये काय फरक आहे?

रंगपंचमी हा रंगांचा सण आहे. पूर्वी पारंपारिक पद्धतीने बनविलेले नैसर्गिक रंग वापरले जात होते. यामध्ये प्रामुख्याने फुले आणि औषधी वनस्पतींचा वापर होत असे.
Read moreउन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे!

व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा खजिना असलेले नारळ पाणी शरीरातील विषारी घटक काढून टाकते. नारळ पाणी पिल्याने शरीराला विविध प्रकारचे फायदे होत असतात.
Read moreहे आहेत उन्हाळ्यात उसाचा रस प्यायचे फायदे!

उसाचा रस! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उसाचा रस प्यायला आवडतो. उसाचा रस प्यायल्याने शरीराला बरेच फायदे होत असतात.
Read moreएकनिष्ठ, विश्वासू आणी राज ठाकरेंचे परममित्र बाळा नांदगावकर!

मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांचा जन्म 21 जून 1957 रोजी झाला. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती.
Read moreउन्हाळ्यात ताक पिण्याचे हे आहेत चमत्कारिक फायदे!

उन्हाळ्यात ताक पिणे हे निरोगी राहण्याचा एक उत्तम मार्ग आहे. ताक हे उत्तम ऊर्जा स्त्रोत आहे आणि थकवा आणि कमजोरी दूर करण्यास मदत करते.
Read moreविषुवदिन: या दिवशी दिवस आणि रात्र का सारखी असते?

यावर्षी दि. 20 मार्च 2024 रोजी विषुवदिन साजरा केला जाणार आहे. मार्च महिन्यात सूर्य विषुववृत्त ओलांडून दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असतो आणि हे दरवर्षी 19, 20 किंवा 21 मार्च रोजी होते.
Read more२०२४ निवडणूक: खासदार आणि आमदार यांच्यात काय फरक?

लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या उमेदवारांना संसद सदस्य किंवा खासदार असे म्हटले जाते.राज्य विधानसभेतील जागा जिंकणाऱ्या उमेदवारांना विधानसभा सदस्य किंवा आमदार असे म्हटले जाते.
Read moreAachar Sanhita: आचार संहिता म्हणजे काय?

निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये यासाठी ठरवलेले नियम म्हणजे आचारसंहिता.
Read more