Pratibha Patil : स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती!

2004 ते 2007 दरम्यान त्या राजस्थानच्या प्रथम महिला राज्यपाल होत्या. 2007 ते 2012 मध्ये राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्या पहिल्या भारतीय महिला राष्ट्रपती होत्या.
Read moreया 5 राशींवर शनिदेवांची कृपा होणार! 18 मार्चपासून श्रीमंतीचे योग…

18 मार्चपासून शनींचे बळ वाढून 5 राशींना त्याचे अभूतपूर्वक फळ मिळण्याचे संकेत आहे. कारण शनीचा कुंभ राशीतच उदय होत आहे.
Read moreकोण आहे ही मुनमुन दत्ता (बबिता) जी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे?

मुनमुन दत्ता ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी हिंदी टेलिव्हिजन मध्ये काम करते. तारक मेहता का उल्टा चष्मा या हिंदी मालिका मध्ये बबिताच्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते.
Read moreVasant More: मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करणारे कोण आहेत वसंत मोरे?

पक्षातील अंतर्गत गोष्टींमुळे मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय वसंत मोरे यांनी घेतला आणि तात्यांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांसह असंख्य मनसैनिकांना धक्का बसला.
Read moreSushant Singh Rajput: सुशांत अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत?

अवघ्या 34 व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्यामुळे सुशांतच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती.सुशांतची आत्महत्या नसून ती हत्याच आहे असे चाहत्यांचे म्हणणं आहे.
Read moreMaharashtra Weather: सावधान! राज्यात यावर्षी येणार उष्णतेची लाट.

यावर्षी मार्च ते मे या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णतामान वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Read moreNokia 1100 Nord Mini: नोकियाचा हा धमाकेदार फोन लवकरच उपलब्ध होणार.

Nokia 1100 Nord Mini हा फोन खास करून भारतीय वापरकर्त्यांच्या गरजा ओळखून डिझाईन केलेला आहे.
Read moreDark Parle G: सोशल मीडियावर व्हायरल!

सोशल मीडियावर अचानक डार्क पार्ले जी मीम्स प्रचंड व्हायरल होत आहेत.पार्ले प्रॉडक्ट्स ने डार्क पार्ले जी च्या व्हायरल फोटोवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Read moreमृत्युंजय मंत्राचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

मृत्युंजय मंत्राने रोग, समस्या दूर होऊन अकाली मृत्यूची भीतीही नाहीशी होते. महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला दीर्घायुष्य, पुनर्प्राप्ती, संपत्तीची प्राप्ती, इत्यादि लाभ होतात.
Read moreInternational Women’s Day 2024: जागतिक महिला दिन का साजरा करतात?

दरवर्षी 08 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरात साजरा केला जातो. महिलांच्या समान हक्कासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
Read more