Mahasivratri 2024: महाशिवरात्री का साजरी केली जाते?

हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी महाशिवरात्री 8 मार्च 2024 ला साजरी केली जाणार आहे.
Read moreRudraksh Mahotsav Sehore: कुबरेश्वर धाम येथे होणार रुद्राक्ष महोत्सव

दिनांक 7 मार्च ते 13 मार्च 2024 ह्या कालावधीत सीहोर येथे भव्य रुद्राक्ष महोत्सव आणि शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
Read moreकोण आहे डॉली चहावाला ज्याने बिल गेट्स यांना चहा पाजला…

डॉली चे खरे नाव सुनील पाटील असून गेल्या 16 वर्षांपासून नागपुरातील सिव्हिल लाईन्स जवळ चहाचे दुकान चालवत आहे.
Read moreनागरिकत्व दुरुस्ती कायदा CAA म्हणजे काय आहे?

या कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील भारतात आलेल्या हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.
Read moreमानद नाईटहूड मिळवणारे पहिले भारतीय सुनील भारती मित्तल कोण आहेत?

भारती एंटरप्राईजेस चे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांना युकेचा सर्वोच्च पुरस्कार 'नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' (KBE) हा मानद नाईटहूड प्रदान करण्यात आला.
Read moreGajanan Maharaj Prakat Din 2024: कोण आहेत शेगांवचे संत गजानन महाराज?

श्री संत गजानन महाराज यांचा 146 वा प्रकट दिन 3 मार्च 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. प्रकट दिनाच्या निमित्ताने शेगांव येथे मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो.
Read moreDhruv Rathee: कोण आहे ध्रुव राठी जो इतका Viral होत आहे….

ध्रुव राठी हा प्रसिद्ध Youtuber असून तो सामाजिक, राजकीय आणि पर्यावरण विषयक समस्यांवरील Youtube वरील व्हिडिओ साठी ओळखला जातो.
Read moreVinayak Damodar Savarkar: स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष आठवल्यावर आजही अंगावर काटे येतात….

विनायक दामोदर सावरकर हे भारताचे महान स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारक, समाजसुधारक इतिहासकार, नेते आणि विचारवंत होते. स्वातंत्र्यवीर आणि वीर सावरकर या नावाने लोक त्यांना ओळखतात.
Read moreArticle 370 Movie: ऐतिहासिक निर्णयावर आधारित हिंदी चित्रपटाची प्रतीक्षा संपली…

जम्मू-काश्मीर मधून Article 370 रद्द करण्यापूर्वीची संपूर्ण तयारी या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे.
Read moreGangapur Yatra 2024: “गाणगापूर” जेथे आजही दत्त महाराज वास्तव्य करतात…

दत्त भक्तांची पंढरी अर्थात श्री क्षेत्र गाणगापूर हे प्रसिद्ध देवस्थान कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यामध्ये आहे. निर्गुण पादुकांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक गाणगापूर येथे येत असतात.
Read more