RBI (रिझर्व बँक ऑफ इंडिया) ने Paytm पेमेंट बँकेवर ठेवी घेण्यास बंदी घातल्यानंतर Paytm UPI वापरणाऱ्या ग्राहकांना असंख्य प्रश्न पडले आहेत व ते गोंधळून देखील गेलेले आहेत.

Image Source: Paytm

Paytm बँकेवर घातलेल्या बंदी नंतर Paytm च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करता येणार का? UPI आणि IMPS च्या माध्यमातून पैसे काढता येणार का? यासह अनेक प्रश्नांची उत्तरं आता RBI ने दिली आहेत.

Image Source: Paytm

Paytm बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांच्या समस्या दूर करण्यासाठी RBI ने FAQ जारी केले आहे. यामध्ये ग्राहकांच्या सर्व प्रश्नांचे व समस्यांचे निराकरण RBI ने दिले आहे.

Image Source: Paytm

15 मार्च नंतर Paytm ग्राहक Paytm पेमेंट बँक खात्यातून UPI आणि IMPS द्वारे पैसे काढू शकतात.

Image Source: Paytm

1

1

15 मार्च नंतर Paytm ग्राहक त्यांच्या Paytm पेमेंट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकणार नाही.

Image Source: Paytm

2

2

15 मार्च नंतर Paytm ग्राहक आधार कार्ड द्वारे बायोमेट्रिक पेमेंट सिस्टीम (AePS) वापरून Paytm Payment Bank खात्यात जमा केलेले पैसे काढू शकतात.

Image Source: Paytm

4

4

15 मार्च नंतर Paytm बँकेने जारी केलेले NCMC कार्ड ग्राहक वापरू शकतात परंतु NCMC कार्ड टॉप अप करता येणार नाही.

Image Source: Paytm

5

5

NCMC कार्ड मध्ये शिल्लक हस्तांतरणाची सुविधा नाही. शिल्लक पैसे राहिल्यास पेटीएम पेमेंट बँकेकडून परतावा मागता येईल.

Image Source: Paytm

6

6

पेटीएम पेमेंट्स बँकेने जारी केलेले FASTag/NCMC कार्ड ग्राहक वापरू शकता. तथापि, १५ मार्च २०२४ नंतर रिचार्ज करू शकणार नाही किंवा त्यात पैसे जोडू शकणार नाही.

Image Source: Paytm

7

7